Mapusa News Dainik Gomantak
Video

Mapusa News: म्हापसा येथे आढळला कुजलेला मृतदेह

Decomposed Body Found in Mapusa: अन्साभाट, म्हापसा येथील एका बंद फ्लॅटमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा येथील अन्साभाट चर्चजवळील फ्लॅटमध्ये आज (3 जुलै) सकाळी कुजलेला मृतदेह आढळला. विल्यम्स डिसोझा (62) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नैसर्गिक मृत्यू झाल्याची अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. पुढील तपासासाठी मृतदेह म्हापसा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा, पोलिसांना शिक्षा आणि PM मोदींनी माफी मागावी", राहुल गांधींच्या केंद्र सरकारसमोर 3 प्रमुख मागण्या

Donald Trump Warning: इराणला शस्त्रे दिल्यास चीन अन् रशियाची खैर नाही, डोनाल्ड ट्रम्पचा महाभयंकर इशारा; युरोपियन युनियनलाही घेतलं फैलावर

हक्काच्या सुविधांसाठी रोज रस्त्यावरच उतरायचं का? प्रशासनाचा कणा उरलाय कुठे?

CJP Protest: "राजीनामा नाही तर मीटिंग नाही," कॉकरोच जनता पार्टीचा आक्रमक पवित्रा; तिसऱ्या चर्चेच्या फेरीपूर्वी मोदी सरकारला अल्टीमेटम

खरी कुजबूज: कुंकळ्ळीत काँग्रेसच्या विरोध प्रदर्शनात मोजकेच समर्थक

SCROLL FOR NEXT