Cutbona Jetty Cholera Dainik Gomantak
Video

Cutbona Jetty: कुटबण जेट्टीवर पुन्हा कॉलराचा उद्रेक; एकाची प्रकृती गंभीर

Cutbona Jetty Cholera cases: कुटबण जेट्टी परिसरात कॉलराच्या साथीने चिंता वाढली आहे. येथे एकूण सहा रुग्ण आढळले असून त्यापैकी एका रुग्णाची प्रकृती गंभीर आहे.

Sameer Panditrao

कुटबण जेट्टी परिसरात कॉलराच्या साथीने चिंता वाढली आहे. येथे एकूण सहा रुग्ण आढळले असून त्यापैकी एका रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. गंभीर रुग्णाला तातडीने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) दाखल करण्यात आले आहे. उर्वरित पाच रुग्ण हे संशयित असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT