Curti Accident Dainik Gomantak
Video

Curti Accident: कुर्टी येथे भीषण अपघात! फ्लायओव्हरवरील उभ्या ट्रकला दुचाकीची धडक; दुचाकीस्वार जखमी

कुर्टी परिसरातील फ्लायओव्हरवर आज एक भीषण अपघात घडला. फ्लायओव्हरवर उभ्या असलेल्या ट्रकला एका दुचाकीने जोरदार धडक दिली.

Sameer Amunekar

कुर्टी परिसरातील फ्लायओव्हरवर आज एक भीषण अपघात घडला. फ्लायओव्हरवर उभ्या असलेल्या ट्रकला एका दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित ट्रक काही कारणास्तव फ्लायओव्हरवर उभा होता. दरम्यान, भरधाव वेगात आलेल्या दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि थेट ट्रकच्या मागील भागावर धडक बसली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT