Curdi village news Dainik Gomantak
Video

Curdi Utsav: कुर्डीत यंदाच्या वर्षी देखील सोमेश्वराचा उत्सव होणार, पण.....

Curdi festival updates Goa: मंदीराकडे जाणारा रस्ता अजून पाण्याखाली असल्याने सांगे कुर्डीतील सोमेश्वराचा वार्षिक उत्सव सध्या पुढे ढकलण्यात आला आहे

Akshata Chhatre

सांगे: साळावली धरणातील पाण्याची पातळी यंदाच्यावर्षी आपक्षेपेक्षा अधिक आहे. परिणामी मंदीराकडे जाणारा रस्ता अजून पाण्याखाली असल्याने सांगे कुर्डीतील सोमेश्वराचा वार्षिक उत्सव सध्या पुढे ढकलण्यात आला आहे. उत्सव पुढे ढकलाल असला तरीही तो रद्द करण्यात आलेला नाही. परिस्थितीनुसार येणाऱ्या काही दिवसांतच यंदाच्या वर्षी होणाऱ्या उत्सवाची तारीख जाहीर करण्यात येईल, त्यामुळे भाविकांनी चुकीच्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देवस्थान समितीचे सदस्य गुरू कुर्डीकर यांनी गोमन्तक टीव्हीशी बोलताना भाविकांना केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुवर्णसंधी! गोव्यातील तरुणांसाठी मुख्यमंत्र्यांचा 'नोकरी धमाका', 5000 पदांची होणार भरती; बेरोजगारीच्या प्रश्नावर सरकारचा मास्टरस्ट्रोक

India Russia Oil Import: "दुसऱ्यांच्या तालावर नाचणारा भारत नाही'' रशियन तेल खरेदीसाठी देशाला अमेरिकेच्या परवानगीची गरज नाही; ऊर्जा निर्णयात सरकार सार्वभौम

Goa Education: महिलांसाठी 'मुख्यमंत्री उडान भरारी'ची मोठी घोषणा, मुलींना शाळेतच मिळणार सॅनिटरी पॅड! वाचा अर्थसंकल्पातील 4 महत्त्वाचे निर्णय

Goa Budget Session: अयोध्येतील ‘श्री राम निवास’साठी 25 कोटी! जागा सरकारच्या ताब्यात; रामलल्लाच्या भाविकांसाठी CM सावंतांनी दिली खूशखबर

Goa Budget Session 2026: गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 2025 मध्ये 1 कोटीहून अधिक पर्यटकांनी दिली भेट; मोपा विमानतळ ठरलं गेमचेंजर

SCROLL FOR NEXT