Curchorem Police Station Accident Dainik Gomantak
Video

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Goa Road Accident Curchorem: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर आज एक विचित्र अपघात घडला. एका चारचाकी वाहनाने अचानक दुसऱ्या गाडीला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला

Akshata Chhatre

कुडचडे: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर आज एक विचित्र अपघात घडला. एका चारचाकी वाहनाने अचानक दुसऱ्या गाडीला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. या धडकेमुळे एकापाठोपाठ एक अशा तीन कार्स आणि एका दुचाकीची टक्कर झाली. या साखळी अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून, त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे कुडचडे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या अपघाताची पुढील चौकशी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT