Cuncolim Accident Dainik Gomantak
Video

Cuncolim Accident: कुंकळ्ळीत ट्रक घुसला घरात! दोघेजण किरकोळ जखमी

Cuncolim Truck Accident: राष्ट्रीय महामार्ग ६६ वर कुंकळ्ळी येथे ट्रक घरात घुसल्याची घटना घडली. या अपघातात घरातील एक रहिवासी किरकोळ जखमी झाला.

Sameer Panditrao

कुंकळ्ळी: राष्ट्रीय महामार्ग ६६ वर कुंकळ्ळी येथे ट्रक घरात घुसल्याची घटना घडली. या अपघातात घरातील एक रहिवासी किरकोळ जखमी झाला असून, ट्रकचालकाला अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला किरकोळ जखमा झाल्या. . त्याला तातडीने प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य राबवले.या घटनेमुळे एनएच ६६ वर सुमारे तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

Drug Bust Case: गोव्यात सात दिवस पाळत, मग ठोकल्या बेड्या! तेलंगण पोलिसांची अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई; एलएसडीसह चरसही जप्त

Pakistan Violence: ईशनिंदेचा खोटा आरोप, संतापलेल्या जमावाने पेटवले घर-दुकान, 35 ख्रिश्चन कुटुंबांनी सोडले गाव; पाकिस्तानात पुन्हा निघाले मानवतेचे धिंडवडे

SCROLL FOR NEXT