Cotta-Amona To Pandharpur Wari Dainik Gomantak
Video

Cotta-Amona To Pandharpur Wari: कोट्टा-अमोणा ते पंढरपूर! 130 वारकऱ्यांची 5वी वार्षिक वारी सुरु

गोव्यातील कोट्टा-अमोणा येथून 130 भाविकांनी विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे.

Manish Jadhav

गोव्यातील कोट्टा-अमोणा येथून 130 भाविकांनी विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. या 5व्या वार्षिक वारीचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले असून, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठलाच्या जयघोषात वारकरी पंढरीच्या दिशेने रवाना झाले. वारी मार्गक्रमण करत असताना भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT