Corlim Accident Dainik Gomantak
Video

Corlim Accident: ओल्ड-गोवा खोर्ली येथे अपघात; चौघे जखमी

Old Goa News: जुने गोवे येथील खोर्ली रेल्वे पूलाजवळ मालवाहू टेंपो, कार व दोन स्कुटर्स यांच्यात झालेल्या अपघातात एका महिलेसह चारजण जखमी झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

जुने गोवे येथील खोर्ली रेल्वे पूलाजवळ मालवाहू टेंपो, कार व दोन स्कुटर्स यांच्यात झालेल्या अपघातात एका महिलेसह चारजण जखमी झाले. फोंडा दिशेने जाणाऱ्या टेंपोने समोरून येणाऱ्या दोन स्कुटर व कारला धडक दिली. हा अपघात आज दुपारी १ च्या सुमारास घडला. टेंपो रस्त्याच्या मधोमध उलटल्याने रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊन सुमारे एक तास वाहतूक कोंडी झाली.

अपघातातील चौघा जखमींना गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त मिनी टेंपोमधील शीतपेये बाटल्या रस्त्यावर पडल्याने त्या गोळा करण्यासाठी तेथील उपस्थित लोकांची एकच झुंबड उडाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तुला लाज वाटत नाही का, आतंकी...'; मुस्लिम विद्यार्थ्यावर डाफरणाऱ्या प्राध्यापकाचा अजब अवतार; बंगळुरुतील खळबळजनक व्हिडिओ व्हायरल

Curchorem: शोषणकर्त्यांना संरक्षण कशाला? काँग्रेसचा सवाल; कुडचडेतील लैंगिक शोषण प्रकरणाचा पणजीत निषध

Crime News: वासनेच्या भरात अभिनेत्याचं क्रूर कृत्य! मोलकरणीचा शरीर संबंधास नकार; नराधमानं पोट, छाती आणि गळ्यावर वार करत केली हत्या

Show of Strength: अंतर्मनातील बंधमुक्ती! महिला कलाकारांच्या प्रभावी कलाकृती; ‘शो ऑफ स्ट्रेंथ’

Asaduddin Owaisi On Dhurandhar 2: 'मुसलमानांना शिव्या देणे गरजेचे आहे का?' ओवैसींचा 'धुरंधर 2' वर हल्लाबोल; चित्रपटाला म्हणाले 'बकवास'!

SCROLL FOR NEXT