Rahul Gandhi Dainik Gomantak
Video

Complaint Against Rahul Gandhi at Ponda: राहुल गांधींची तक्रार चक्क फोंडा पोलिसात...

Rahul Gandhi: कॉंग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात हिंदूविरोधी केलेल्या वक्तव्याविरोधात फोंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Manish Jadhav

कॉंग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात हिंदूविरोधी केलेल्या वक्तव्याविरोधात फोंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हिंदू नेते राजीव झा यांनी ही तक्रार दाखल केली आहे. जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधीने अशाप्रकारची वक्तव्ये करु नयेत, मात्र राहुल गांधी यांनी हिंदू विरोधी वक्तव्य केले. आम्ही त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करतो, असे तक्रारी दाखल केल्यानंतर हिंदू नेते राजीव झा म्हणाले. ते पुढे म्हणाले की, राहुल गांधींनी आपल्या भाषणादरम्यान भगवान शिवाच्या अभयमुद्रेची तुलना कॉंग्रेस पक्षाच्या निशाणीशी केली. त्यांनी अतिशय अपमानास्पद वक्तव्य केले, त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याविरोधात आम्ही फोंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच, पोलिसांकडून आम्हाला सांगण्यात आले की, ते या प्रकरणाचा तपास करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

Goa POCSO Case: 10 वर्षांची सक्तमजुरी, दंड अन् आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान, लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितेसह सरकारला नोटीस

Teacher Transfer Protest: 'आम्हाला हे शिक्षक यावर्षी तरी हवेत'; पेडणेतील विद्यार्थ्यांचा वर्गांवर बहिष्कार, जोरदार निदर्शने

Volkswagen Layoffs: मेड इन चायनाचा दणका! फॉक्सवॅगन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार नारळ; ऑटोमोबाईल जगतात इतिहासातील सर्वात मोठी कपात

Post Office Recruitment 2026: 10वी पास तरुणांसाठी खूशखबर! पोस्ट ऑफिसमध्ये 130 पदांवर भरती; अर्ज कुठे करावा? अर्जाची अंतिम तारीख काय? जाणून घ्या सर्व

SCROLL FOR NEXT