Colva Police Dainik Gomantak
Video

Colva News: आणखी एका महिलेची कोलवा पोलिस उपनिरीक्षकाने मारहाण केल्याची तक्रार

Goa Police: कोलवा येथील विल्‍मा नामक महिलेने ‘गोमन्‍तक’ टीव्‍हीशी बोलताना, या उपनिरीक्षकाने मलाही असेच सतावले होते, असे सांगितले.

Pramod Yadav

कोलवा पोलिस उपनिरीक्षक विभिनव शिरोडकर यांनी एल्‍मीरा फुर्तादो या महिलेला मारहाण केल्‍याचा आरोप होत असताना कोलवा येथील विल्‍मा नामक महिलेने या उपनिरीक्षकाने मारहाण केल्याची तक्रार केली आहे. विकास शर्मा या कॉन्‍स्‍टेबलसह सतावल्‍याची तक्रार महिलेने केली आहे.

तिने यापूर्वीच दक्षिण गोव्‍याच्‍या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांच्‍याकडे तक्रार केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Birthday: टाइम्स स्क्वेअरवर पंतप्रधान मोदींचा गौरव! भारतीय समुदायाने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; 140 कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण

Ballaleshwar Ganpati: पालीचा बल्लाळेश्वर भक्ताच्या नावाने का ओळखला जातो? अढळ भक्तीची ही पौराणिक कथा प्रत्येक गणेशभक्ताने जाणून घ्यायलाच हवी

Goa vs Gujarat: अभिनव- सुयश अन् दर्शनचा धूमधडाका! गोव्यानं मारलं मैदान; 8 विकेट्सने गुजरातचा पराभव

Margao Stray Dogs Survey: मडगावातील भटक्या कुत्र्यांची, गुरांची संख्या कळणार; पालिकेकडून प्राणी मॅपिंग मोहिमेला सुरुवात, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

Surya Gochar 2026: बँक बॅलन्स वाढणार अन् व्यवसायात मोठे ऑर्डर मिळणार! शिस्त आणि बुद्धिमत्तेचा महासंयोग; सूर्यदेवाची 'या' राशींवर होणार विशेष कृपा

SCROLL FOR NEXT