Colva Fire Incident Dainik Gomantak
Video

Colva Fire Incident: कोलवा येथे कॉफी शॉप आगीत जळून खाक, 25 लाखांचे नुकसान

Colva Coffee Shop Fire News: फोर्थवाडा-कोलवा येथे शनिवारी पहाटे पाचच्‍या सुमारास एका कॉफी शॉपला आग लागून आतील सर्व साहित्‍य जळून खाक झाले.

Sameer Panditrao

मडगाव: फोर्थवाडा-कोलवा येथे शनिवारी पहाटे पाचच्‍या सुमारास एका कॉफी शॉपला आग लागून आतील सर्व साहित्‍य जळून खाक झाले. या दुर्घटनेत सुमारे २५ लाखांचे नुकसान झाल्‍याचा प्राथमिक अंदाज मडगाव अग्निशामक दलाच्या कार्यालयातून व्यक्त करण्यात आला आहे. ‘वोव मोमोस’ नावाचे हे दुकान असून  आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. दलाचे अधिकारी गिल सोझा यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. नीलेश पंचवाडकर यांच्या मालकीचे हे दुकान असून त्यांनी ते वास्को येथील शॉन मोराईस यांना भाड्याने दिले आहे. आगीत तीन डीप फ्रिझर, फर्निचर, टेबल्‍स व दुकानाच्‍या शटरची हानी झाली. अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुंबई इंडियन्सचा राजा..! 'MI'ला पुन्हा चॅम्पियन बनवण्यासाठी रोहित शर्मा सज्ज, शिवाजी पार्कवर तुफान फटकेबाजी Watch Video

वकीलावरील हल्ल्यानं खळबळ; मुख्यमंत्री प्रमोद सावंत आक्रमक, आरोपींवर होणार कठोर कारवाई!

Grah Gochar: सूर्य-शुक्र भ्रमणामुळे 'या' राशींच्या आयुष्यात येणार चैतन्य; पद, प्रतिष्ठा आणि प्रेमाची बसेल जुळवाजुळव!

Goa Accident: चोर्ला घाटात भीषण अपघात, लग्नाची खरेदी करून येताना झाला घात; दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

"भारतीय चाहत्यांची मनं दुखावली तरी चालतील, कप आम्हीच..." टी-20 विश्वचषक फायनलपूर्वी सँटनरचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT