CM Pramod Sawant visit GMC Dainik Gomantak
Video

CM Pramod Sawant visit GMC: मुख्यमंत्री जीएमसीत कॅज्युअलिटी वॉर्डला देणार भेट, डॉक्टरांनाही भेटणार

Goa: आरोग्यमंत्री राणे यांनी रविवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. कुट्टीकर व त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागितलीय. असं असली तरी गोवा वैद्यकीय महाविद्यालयामधील निवासी डॉक्टरांनी राणे यांच्याविरुद्धचा आपला पवित्रा कायम ठेवला आहे.

Sameer Amunekar

आरोग्यमंत्री राणे यांनी रविवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. कुट्टीकर व त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागितलीय. असं असली तरी गोवा वैद्यकीय महाविद्यालयामधील निवासी डॉक्टरांनी राणे यांच्याविरुद्धचा आपला पवित्रा कायम ठेवला आहे. २४ तासांच्या आत राणे यांनी आपत्कालीन विभागात प्रत्यक्ष येऊन जाहीर माफी मागावी अन्यथा, डॉक्टरांचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा त्यांनी सोमवारी (०९ जून) दिला. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत जीएमसीत कॅज्युअलिटी वॉर्डला देणार भेट तसंच डॉक्टरांनाही भेटणार असल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT