Advocate Assault Case Dainik Gomantak
Video

वकीलावरील हल्ल्यानं खळबळ; मुख्यमंत्री प्रमोद सावंत आक्रमक, आरोपींवर होणार कठोर कारवाई!

Advocate Assault Case: सदानंद वायंगणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गंभीर दखल घेतली आहे.

Sameer Amunekar

पणजी: ओशालबाग-धारगळ येथे सरपंच आणि सरकारी कर्मचाऱ्यांसह जमिनीचा पंचनामा करण्यासाठी गेलेल्या वकील सदानंद वायंगणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी पोलिसांना दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Baina Fish Market: "बायणा मासे मार्केटात जाणार नाही"! विक्रेत्यांचा ठाम पवित्रा; मुरगाव पालिकेचा निर्णय अडचणीत

Goa Municipal: म्हापशातील व्यापाऱ्यांना मोठा दिलासा! प्रलंबित प्रश्नांवर 1 जूनपर्यंत तोडगा; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

One-year of Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'ला 1 वर्ष पूर्ण: पंतप्रधान मोदींसह दिग्गज नेत्यांनी बदलला सोशल मीडिया डीपी!

Goa Worker Layoffs: तोडगा निघेना, संघर्ष वाढला! सेसा कामगारांचे बेमुदत आंदोलन कायम, कंपनीने तोडग्याची तयारी फेटाळली

Goa Crime: आईच्या खूनप्रकरणात चार वर्षांनंतर मोठा दिलासा! ठोस पुराव्याअभावी खंडपीठाकडून सशर्त जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT