Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
Video

CM Pramod Sawant on Pension Scheme: सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर वेतनाच्या 50 टक्के पेन्शन मिळणार

Manish Jadhav

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आता 50 टक्के पेन्शन मिळणार आहे. होय, खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषद घेवून ही गूड न्यूज दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी यासाठी सरकारकडे अनेकदा निवेदने दिली होती. मात्र त्यावर सरकारकडून त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र आता, मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी घोषणा करुन सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला. तर दुसरीकडे, मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांनी नवी पेन्शन योजना आणून मोठा दिलासा दिला होता. याच पाश्वभूमीवर आता सावंत सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा राजभाषा कायद्यात मराठी नको म्हणाणाऱ्या दामोदर मावजो यांची अभिजात दर्जानंतर पहिली प्रतिक्रिया; स्पृश्य - अस्पृश्यतेचा केला उल्लेख

Sand Mining: गोव्यात बांधकामांना आता 'अच्छे दिन' 'मांडवी', 'झुआरी'त रेती उपशास मुभा; दरावरही येणार नियंत्रण

कोने, प्रियोळ येथे भीषण अपघातात एक ठार; दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी 4 अपघात, गोव्यातील ठळक बातम्या

Goa News: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्प्रिंगबोर्ड टॅबलेटचे वाटप

सुभाष वेलिंगकरांना अटक होणार का? गोव्यात कॅथलिक समाज आक्रमक, पोलिस स्थानकांवर निदर्शने

SCROLL FOR NEXT