CM Pramod Sawant Dainik Gomantak
Video

CM Pramod Sawant: निसर्गाच्या संरक्षणाबाबत 'वायनाड' हे जिवंत उदाहरण - मुख्यमंत्री

Pramod Sawant About Waynad: वायनाड दुर्घटनेमुळे सगळ्यांचे डोळे उघडले आहेत असे त्यांनी नमूद केले

गोमन्तक डिजिटल टीम

Pramod Sawant About Plantation:

साखळी येथे 'एक पेड माँ के नाम' उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजीत केला होता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि ही संकल्पना मोठ्या पातळीवर सुरु व्हावी अशी अपेक्षाही व्यक्त केली. यावेळी त्यांनी वातावरण बदलाच्या धोक्यांबद्दल जागरूक व्हायला सांगितलं आणि यासाठी वृक्षारोपण आवश्यक आहे हे ही सांगितलं. वायनाड दुर्घटनेमुळे सगळ्यांचे डोळे उघडले आहेत असेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT