CM Pramod Sawant Dainik Gomantak
Video

CM on Rental Taxi issue: तर टॅक्सी हवीच कोणाला...?

Goa Taxi: अनेक क्षेत्रांमध्ये सहकारी संस्थांना आज गोव्यात व्यवसाय करण्याची मोठी संधी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Sameer Panditrao

साखळी: सहकार क्षेत्रात कार्यरत पतसंस्थांनी केवळ पैशांची देवाणघेवाण या व्यवसायातच न राहता ग्रामीण भागातून टॅक्सी व्यवसायही सुरू करण्यास प्राधान्य द्यावे ग्रामीण भागातील लोकांना माफक दरात टॅक्सी उपलब्ध करून दिल्याने लोकांनाही त्याचा लाभ होईल व चालकांना रोजगार देण्याची कामगिरी साध्य होईल,असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी न्हावेली साखळी केले.

शेती मत्स्य व्यवसाय फलोत्पादन, दुग्ध व्यवसाय व फुल उत्पादन या क्षेत्रातही सहकार क्षेत्रातील संस्थांनी पाऊल टाकावे, अनेक क्षेत्रे अशी आहेत अनेक क्षेत्रांमध्ये सहकारी संस्थांना आज गोव्यात व्यवसाय करण्याची मोठी संधी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सत्तरी मल्टिपर्पज सहकारी संस्थेच्या न्हावेली साखळी येथे नवीन शाखेच्या उदघाटनप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी न्हावेलीचे सरपंच रोहिदास कानसेकर, संस्थेचे अध्यक्ष वासुदेव परब, उपाध्यक्ष कृष्णा गावस आणि पदाधिकारी हजर होेते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT