CM Pramod Sawant Dainik Gomantak
Video

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

राज्यातील पोल्ट्री उद्योगाला उभारी देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

Manish Jadhav

राज्यातील पोल्ट्री उद्योगाला उभारी देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. पोल्ट्री उद्योग मोठ्या जोमाने सुरु होऊन जास्तीत जास्त गोमंतकीय युवकांनी या उद्योग-व्यवसायात यावेत यासाठी राज्य सरकारकडून आवश्‍यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. फोंड्यातील ॲग्री बाजार प्रकल्पात शनिवारी गोवा पोल्ट्री फार्मर्स अँड ट्रेडर्स असोसिएशनतर्फे आयोजित या व्यवसायासंबंधीच्या मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: गोव्यातील ग्रामसभांमध्ये वाढत्या 'शहरीकरणा'विरुद्ध एल्गार! विकास प्रकल्‍पांना विरोध; पाणीटंचाई, ड्रग्स मुद्द्यांवर गंभीर चर्चा

Chimbel Protest: 'चिंबल' प्रश्नाचे काय होणार? राज्याचे लक्ष लागून; सरकार 2 दिवसात निर्णय जाहीर करण्याची शक्यता

Russian Killer Goa: 'तो' रशियन किलर राहिला होता गुहेत! अनेक राज्यात होते वास्तव्य; नेमके किती खून केले याचा तपास सुरु

मराठी राजभाषेसाठी मतभेद विसरून एकत्र येऊ! गोव्यात संघटित संघर्षाचा निर्धार; माशेल येथील तिसऱ्या साहित्य संमेलनात ठराव

Horoscope 19 January 2026: सोमवारी 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस; मकर-मीनसाठी काळ ठरेल भाग्यवान

SCROLL FOR NEXT