Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
Video

CM Pramod Sawant: दिल्लीहून परतताच मुख्यमंत्री काय म्हणाले पहा...

Goa CM Pramod Sawant : राज्यात गेल्या काही दिवसांपासून आसगाव घर मोडतोड प्रकरण चांगलंच गाजत आहे. याप्रकरणी राज्याचे डीजीपी जसपाल सिंग यांची भूमिका संशयास्पद आहे.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून आसगाव घर मोडतोड प्रकरण चांगलंच गाजत आहे. याप्रकरणी राज्याचे डीजीपी जसपाल सिंग यांची भूमिका संशयास्पद आहे. या प्रकरणावरुन विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात आला. यातच काल, डीजीपी जसपाल सिंग दिल्लीला रवाना झाल्याची बातमी येताच मोठी कारवाई होणार असे म्हटले जात होते. परंतु अद्याप यासंबंधी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. यातच, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची दिल्लीवारी अनेक अर्थांनी गाजली. दिल्ली एअरपोर्टवर माध्यमांकडून मुख्यंत्र्यांना आसगाव प्रकरणी प्रश्न विचारण्यात आला मात्र त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. ते थेट निघून गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

High Court: गुन्हा कबूल केला तरी शिक्षा नाही..! नवजात मुलीच्या हत्येप्रकरणी आईला हायकोर्टाचा मोठा दिलासा; जन्मठेपेची शिक्षा केली रद्द

'ईबी-5' व्हिसाची जागा घेणारे 'गोल्ड कार्ड': 'शुल्क भरा आणि नागरिकत्व मिळवा', अमेरिकेचा नवा मंत्र - संपादकीय

Goa Politics: खरी कुजबुज; 'झेडपी' निवडणूक नेत्यांसाठी सत्वपरीक्षा!

Goa Today Petrol Diesel Price: डिसेंबर उजाडला राज्यात इंधनाचे दर जैसे थे; जाणून घ्या गोव्यातील पेट्रोल - डिझेलचे ताजे दर

Lionel Messi: 'वानखेडे'वर मेस्सीचा 'जयघोष', क्रिकेटच्या देवाने फुटबॉलच्या जादूगाराला दिली खास भेट Watch Video

SCROLL FOR NEXT