Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
Video

CM Pramod Sawant: 'कर्नाटकच्या बजेटवर मी काय बोलू? म्हादई विषयावर आम्ही गंभीर आहोत'; मुख्यमंत्री सावंत स्पष्टच बोलले

CM Pramod Sawant On Mhadei Water Issue: म्हादईच्या पाण्यावरुन गोवा-कर्नाटकचा वाद सर्वांना सर्वश्रुत आहे. अनेकदा यावरुन राजकीय घमासान पाहायला मिळतं.

Manish Jadhav

म्हादईच्या पाण्यावरुन गोवा-कर्नाटकचा वाद सर्वांना सर्वश्रुत आहे. अनेकदा यावरुन राजकीय घमासान पाहायला मिळतं. दोन्ही सरकारे म्हादईच्या पाण्यावर आपला दावा सांगतात. यातच आता, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेवरुन नवा वाद निर्माण होऊ शकतो. म्हादईच्या 3.9 टीएमसी पाणी वळवण्यासाठी प्रस्तावित कळसा-भांडूरा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी त्यांनी कंत्राटदाराची नियुक्ती केल्याचे जाहीर केले. यावर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विचारले असता मी कर्नाटकच्या अर्थसंकल्पावर कशाला बोलू? अशी प्रतिक्रिया दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT