Goa CM Pramod Sawant Speech On Independence Day 2024 Dainik Gomantak
Video

तक्रार करण्यासाठी CM हेल्पलाईन, खाजन बोर्ड; गोव्याचे मुख्यमंत्री स्वातंत्र्यदिनी काय बोलले, पाहा संपूर्ण भाषण

Independence Day 2024:गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीयांसोबत संवाद साधला.

Pramod Yadav

भारतीय स्वांतत्र्यदिनानिमित्त गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीयांसोबत संवाद साधला. गोव्यातील नागरिकांसाठी तक्रार व समस्या मांडण्यासाठी सीएम हेल्पलाईनची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, राज्यात लवकरच खाजन बोर्डाची निर्मिती करण्याची घोषणा केली मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी केली.

गोव्यात वाढते अपघात लक्षात घेता. अल्पवयीन मुले तसेच, विना परवानाधारक मुलांकडे वाहन चालविण्यासाठी धोकादायक असल्याचे देखील सावंत यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT