Churchill And Valanka Alemao Dainik Gomantak
Video

Churchill And Valanka Alemao: सुभाष वेलिंगरांवर लवकरात लवकर कारवाई करा

St. Francis Xavier: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांची 'डीएनए चाचणी करा' या सुभाष वेलिंगकर यांच्या आक्षेपार्ह मागणीवर चर्चिल आणि वालांका आलेमावांकडून तक्रार दाखल.

गोमन्तक डिजिटल टीम

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांची 'डीएनए चाचणी करा' या सुभाष वेलिंगकर यांनी आक्षेपार्ह मागणी केली होती. या विरोधात चर्चिल आणि वालांका आलेमावांकडून कोलवा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लवकरात लवकर वेलिगकरांवर कारवाईची यावेळी त्यांनी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By Election: फोंड्यात निवडणुकीचे पडघम! दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; कोणाची लागणार लॉटरी?

Birch By Romeo Lane Case: 'बर्च बाय रोमियो लेन' प्रकरणात ॲड. रोहित ब्रास-डिसांचा राजीनामा; न्यायाधीशांवर केले गंभीर आरोप

Goa Govrnment Jobs: सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण! विधानसभा निवडणुकीआधी नोकऱ्यांचा पाऊस; मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक

सॅम्युअल मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिस अधीक्षकांनी नोंदवले ब्रागांझा कुटुंबीयांचे जबाव, पोलिसांच्या कारवाईवर आमदार फेरेरांचे आक्षेप

Mala Lake Fish Death: मळा तलावातील माशांचा रहस्यमय मृत्यू! उच्च न्यायालयाच्या तडाख्यानंतर 32 घरांना बसला सांडपाणी जोडणीचा वेढा

SCROLL FOR NEXT