Chimbel Highway Ambulance Accident Dainik Gomantak
Video

VIDEO: चिंबल महामार्गावर रुग्णवाहिका उलटली, सुदैवाने टळला मोठा अनर्थ!

Chimbel Highway Ambulance Accident: चिंबल महामार्गावर शनिवारी दुपारी सुमारे अडीचच्या सुमारास सरकारी रुग्णवाहिकेला अपघात होऊन ती रस्त्यावर उलटली.

Sameer Amunekar

चिंबल महामार्गावर शनिवारी दुपारी सुमारे अडीचच्या सुमारास सरकारी रुग्णवाहिकेला अपघात होऊन ती रस्त्यावर उलटली. या दुर्घटनेत रुग्णवाहिकेतील चालक आणि परिचारिका बचावले असून, दोघांनाही गंभीर दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातामुळे काही काळ घटनास्थळी वाहतुकीचा खोळंबा झाला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रुग्णवाहिका चालक हिमांशू मंपाळ हे रुग्णवाहिका घेऊन पर्वरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेने परतत होते. चिंबल महामार्गावर आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे रुग्णवाहिका रस्त्याच्या दुभाजकाला धडकून उलटली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT