Chhattisgarh Highway Accident Dainik Gomantak
Video

भीषण अपघात! कारची ट्रेलरला समोरासमोर धडक, 5 मित्रांचा मृत्यू

Chhattisgarh Highway Accident: छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यात एक भीषण रस्ते अपघात घडला असून या दुर्घटनेत पाच तरुण मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Sameer Amunekar

छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यात एक भीषण रस्ते अपघात घडला असून या दुर्घटनेत पाच तरुण मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात 6 डिसेंबर रोजी शनिवारी रात्री राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 43 (NH-43) वरील पतराटोली परिसरात झाला. मनोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेळ्यातून परत येत असलेली आय-20 कार आणि समोरून येणाऱ्या भरधाव ट्रेलरची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातात कारमधील सर्व पाच तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: थंडीत मरण्यासाठी उंच पर्वतावर सोडलं, फोन सायलेंट केला, ब्लँकेटही दिलं नाही; गिर्यारोहक बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडला मारलं? काय नेमकं प्रकरण?

Indigo Flights: मोपा विमानतळावर 8 तर दाबोळीत 9 विमाने रद्द; इंडिगोच्या गोंधळामुळे मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांचे प्रवास ठप्प

Goa Nightclub Fire: नाईट क्लब दुर्घटना प्रकरणात 'पाचवी' अटक, भरत कोहलीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मालकाचा शोध सुरु

रो दे, रो दे... विराट कोहलीने कुलदीप यादवची उडवली खिल्ली, ड्रेसिंग रूममधील Video Viral

Goa Live News: भाजप उमेदवार रघुवीर कुंकळकर यांनी उमेदवारी अर्ज भरला; मंत्री बाबूश मॉन्सेरात यांची खास उपस्थिती

SCROLL FOR NEXT