Report of Dangerous Trees At Panjim  Dainik Gomantak
Video

Babush Monserrate: पणजीतील धोकादायक झाडांचा अहवाल मागवणार

Dangerous Trees At Panjim: झाडांचा अहवाल तयार करताना वन विभागाची मदत घेण्यात येईल अशी माहिती बाबुश यांनी दिली

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji Dangerous Trees:

सर्वप्रथम आमदार बाबुश मोन्सेरात यांनी या पणजी येथील झाड पडून घडलेल्या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं. आता याबाबत पुढे काय पावले उचलली जातील याबद्दल विचारले असता मोन्सेरात यांनी सांगितले की पणजी शहर महानगरपालिका आयुक्तांना राजधानीतील धोकादायक झाडांबाबत अहवाल मागवण्यास सांगितले आहे. याबाबत वन विभागाची मदत घेण्यात येईल अशी माहिती त्यांनी पुढे दिली. पणजी शहरात स्मार्ट सिटीसाठी अनेक विकासकामे सुरु आहेत त्यामुळे तो परिसर आणि त्या भागातील झाडे याचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. पणजी शहरात झाड पडून एका युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'गोंयत कोळसो नाका' आंदोलनाला विरोधी पक्षांची एकजूट! आलेमाव, सरदेसाई अन् परबांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, 'कोळशाच्या मुद्यावर गप्प बसणारे आता...'

Goa Sex Racket Bust: वास्को पोलिसांची दाबोळीतील 'स्पा'वर छापेमारी, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत सहा महिलांची सुटका; दोघे अटकेत

Krishnaji Kank: फोंडा किल्ल्यासाठी शंभूराजे दौडत आले, गोव्याचा गव्हर्नर पोर्तुगीज सैन्यासह पळत सुटला; शूरवीर कृष्णाजी कंकांची कथा

Terrorists Attack in India: हाफिज सईदकडून भारतावर हल्ल्याचा कट, बांगलादेशला 'लाँचपॅड' बनवण्याची तयारी; दहशतवादी सैफुल्लाहचा चिथावणीखोर VIDE0 व्हायरल

Ironman 70.3 Goa India: गोवा 'आयर्नमॅन' स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी मारली बाजी! भारतीय एअर फोर्सनेही नोंदवला तिहेरी विजय

SCROLL FOR NEXT