Majestic Pride Firing Incident Dainik Gomantak
Video

VIDEO: पर्वरीत कॅसिनो व्यावसायिकाला लक्ष्य करून गोळीबार

Majestic Pride Firing Incident: राष्ट्रीय महामार्गालगत पर्वरी येथे कॅसिनो निओ मॅजेस्टीक हॉटेलचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर रात्री ८.४५ च्या सुमारास दोन अज्ञात बंदुकधाऱ्यांनी गोळीबाराच्या तीन फैरी झाडल्या.

Sameer Amunekar

राष्ट्रीय महामार्गालगत पर्वरी येथे कॅसिनो निओ मॅजेस्टीक हॉटेलचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर रात्री ८.४५ च्या सुमारास दोन अज्ञात बंदुकधाऱ्यांनी गोळीबाराच्या तीन फैरी झाडल्या. त्यातून नायक बचावले आहेत. ही घटना पर्वरी पोलिस ठाण्‍यापासून २०० मीटर अंतरावर घडली.

मिळालेल्‍या माहितीनुसार, बचावादाखल नायक यांच्या लकी नामक अंगरक्षकाने बंदुकीच्या तीन फैरी हल्लेखोरांच्या दिशेने झाडल्या. त्यापैकी गोळी हल्लेखोरांना लागली की नाही याविषयी माहिती मात्र मिळू शकली नाही; परंतु ते पळण्‍यात यशस्‍वी ठरले. कोणत्या वादातून वा कोणत्या कारणामुळे हा गोळीबार झाला, हे समजू शकले नाही. सीसीटीव्‍हीत संशयितांची छबी कैद झाली असून, दोन दुचाकी जप्‍त करण्‍यात आल्‍या आहेत, अशी माहिती मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Bomb Blast: पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तूनख्वामध्ये नमाजादरम्यान रक्ताचा सडा; भीषण आत्मघाती हल्ल्यात 16 ठार, 50 हून अधिक जखमी

Abhishek Sharma Shiva Celebration: 'प्लेयर ऑफ द सिरीज' ठरल्यानंतर अभिषेक शर्माचा मोठा खुलासा, सेंच्युरीनंतरच्या 'शिव सेलिब्रेशन'विषयी स्पष्टच सांगितलं; म्हणाला...

Porvorim Traffic Congestion: 'उन्‍नत'मार्गावर प्रगती, रस्त्यावर मात्र कोंडी

Jos Buttler World Record: 9 शतके, 107 अर्धशतके अन् 15000 धावा! टी-20 मध्ये बटलरने रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिलाच फलंदाज VIDEO

Mapusa Kidnapping Case: दोन अपहरण प्रकरणे, दोन राज्यात तपास अन् चौघांची सुखरुप सुटका, म्हापसा पोलिसांची धडक कारवाई; एक संशयित गजाआड

SCROLL FOR NEXT