Rise In Electricity Bills Dainik Gomantak
Video

Electricity Bills Goa: वीज बिले चक्क 50 हजार ते लाखापर्यंत..! Video

Rise In Electricity Bills Goa: दंड आकारणीच्या मुद्यावरून गोव्यातील वीज बिलांची रक्कम अचानक वाढू लागल्यामुळे दक्षिण गोव्यातील किनारपट्टी भागात लोकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.

Sameer Panditrao

दंड आकारणीच्या मुद्यावरून गोव्यातील वीज बिलांची रक्कम अचानक वाढू लागल्यामुळे दक्षिण गोव्यातील किनारपट्टी भागात लोकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. सामान्य ग्राहकांप्रमाणेच पर्यटन व्यावसायिकांनीही या दरवाढीला विरोध केला आहे. ही दरवाढ अशीच कायम राहिल्यास आमच्यावर आर्थिक संकट कोसळेल, असा दावा त्यांनी केला आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी राजकारण्यांचे उंबरठे झिजवण्यास सुरुवात केली आहे.बाणावलीत काहींना ५० हजारांहून अधिक बिले आली आहेत.

बाणावली मतदारसंघातील सुरावली व सखुभाट भागातील वीज ग्राहकांनी स्थानिक आमदार वेन्झी व्हिएगस यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या. बाणावली मतदारसंघात काहींना ५० हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत वीज बिल आल्याचे त्यांनी सांगितले.एवढी मोठी रक्कम लोक कशी भरतील, असा सवाल व्‍हिएगस यांनी उपस्थित केला. हे असेच सुरू राहिल्यास लोकांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Classified Military Info leak: पेंटागनमध्ये खळबळ! इराण-युक्रेन युद्धाचे 'टॉप सीक्रेट' लीक; अमेरिकन जनरलची 32 वर्षांची कारकीर्द धुळीस

Dubai 24 Carat Gold Road: दुबईचा शाही थाट! चक्क 24 कॅरेट सोन्याचा रस्ता उभारणार; पर्यटकांसाठी ठरणार मोठं आकर्षण

Ranji Trophy Cricket: कमजोर फलंदाजीमुळे गोवा शरणागत, यंदा रणजी स्पर्धेत तिसरा पराभव; विदर्भ डाव व 27 धावांनी विजयी

Ind vs Pak: शशांक सिंहची वादळी खेळी व्यर्थ! महामुकाबल्यात पाकिस्तानने मारली बाजी; भारताचा 4 गडी राखून पराभव

Ironman Triathlon 2026: गोव्यात 'आयर्नमॅन'चा थरार! 30 देशांतील 2 हजारांहून अधिक ट्रायथलीट्स मैदानात

SCROLL FOR NEXT