Mla Carlos Ferreira Dainik Gomantak
Video

Carlos Ferreira: जीर्ण सरकारी इमारतींचा मुद्दा येत्या विधानसभेत मांडणार

Mla Carlos Ferreira: जीर्ण सरकारी इमारतींचा प्रश्न मागील अनेक अधिवेशनात मांडण्यात आला मात्र यावर सरकारकडून केवळ आश्वासनांची खैरात वाटण्यात आली.

Manish Jadhav

यंदाचं गोवा विधानसभा अधिवेशनचं चांगलंच गाजणार अस दिसतंय. राज्यात अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. काही दिवसांपासून आसगाव घर मोडतोड प्रकरणावरुन राळ उठली आहे. विरोधकांनी सरकारला या प्रकरणावरुन चांगलंच घेरलं. अखेर या प्रकरणात संशयित भूमिका असणारे पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली. दुसरीकडे, जीर्ण सरकारी इमारतींचा प्रश्न मागील अनेक अधिवेशनात मांडण्यात आला मात्र यावर सरकारकडून केवळ आश्वासनांची खैरात वाटण्यात आली. मात्र आता या अधिवेशनात हा मुद्दा मांडून सरकारकडून या कामाच्या पूर्तता कशी होईल याचा पाठपुरावा करणार असल्याचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी म्हटले आहे. वेळच्या वेळी जीर्ण इमारतींची डागडुजी करण्यात येत नसल्याचेही फेरेरा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: दोन डकनंतर कोहलीचा पलटवार, सचिनचा 'सर्वात मोठा विक्रम' मोडत बनला व्हाईट-बॉलचा king

गोव्यात 'फर्जी' रुक्सुद्दीन सुलतान; लाखो बनावट अमेरिकी डॉलर्स छापल्याप्रकरणी भटकळ पोलिसांकडून अटक

Rohit Sharma: सिडनीत 'हिटमॅन'चा डंका! शेवटच्या सामन्यात रचला इतिहास, सचिन-विराटच्या 'एलिट क्लब'मध्ये कोरलं नाव

OLA Strike: "आतां OLA गाडयेक उजो लायतले", 2 हजार स्कूटर्सची दुरुस्तीसाठी रांग; गोव्यात मुख्यमंत्र्यांना 'विक्री थांबवण्याची' मागणी

Ind vs Aus 3rd ODI: अखेर 'रो-को'चा जलवा! तिसऱ्या सामन्यात भारताचा विजय; रोहित- विराटची धुंवाधार फलंदाजी

SCROLL FOR NEXT