Candolim Beach Dainik Gomantak
Video

Candolim Vendors Overcharging: कांदोळी समुद्रकिनारी विक्रेत्यांकडून पर्यटकांची लूट

Candolim Beach: कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर जीवनावश्यक वस्तूंसाठी पर्यटकांना मोठी किंमत मोजावी लागत आहे. विक्रेत्यांकडून अवाजवी लूट चालवल्याचा आरोप होत आहे.

Manish Jadhav

राज्यात सध्या पर्यटन हंगाम सुरु आहे. देश-विदेशातील पर्यटक मोठ्यासंख्येने गोव्यात पोहोचले आहेत. दुसरीकडे मात्र, समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची लूट केली जात असल्याची घटना समोर आली आहे. कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर जीवनावश्यक वस्तूंसाठी पर्यटकांना मोठी किंमत मोजावी लागत आहे. विक्रेत्यांकडून अवाजवी लूट चालवल्याचा आरोप होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

1970 चा शांत गोवा अन् 2026 चा हा 'अशांत' अवतार; नक्की काय बदललं गोमंतकात?

Goa Bison Attack: "अचानक समोर आला अन्" सुर्ल-पाळी मुख्य रस्त्यावर दुचाकीस्वाराला गव्यानं उडवलं! स्थानिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण!

विवाहानंतर नाव बदलणार आहात? मग 'हा' नवीन नियम आधी जाणून घ्या, नाहीतर सरकारी कार्यालयांचे खावे लागतील चकरा

DA Hike: महागाई भत्त्यावर सुद्धा टॅक्स भरावा लागतो? 50 लाख कर्मचाऱ्यांसाठी आयकर विभागाचा काय आहे नियम? वाचा सविस्तर

Goa Water Metro: गोव्यात लवकरच धावणार अत्याधुनिक 'जल मेट्रो'! दिल्लीतील 'या' मोठ्या बैठकीनंतर प्रकल्पाला मिळाली रॉकेट गती

SCROLL FOR NEXT