Candolim Murder Case Dainik Gomantak
Video

Candolim Murder Case: म्हापसा कोर्टाचा मोठा निर्णय, कांदोळी हत्याकांडात दोघांना सुनावली जन्मठेपेच्या शिक्षा

Goa Crime: कांदोळी येथील रेस्टारंट मालक विश्वजीत सिंह यांच्या हत्येप्रकरणी म्हापसा न्यायालयाने उमेश लमाणी आणि दया शंकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Manish Jadhav

कांदोळी येथील रेस्टारंट मालक विश्वजीत सिंह यांच्या हत्येप्रकरणी म्हापसा न्यायालयाने उमेश लमाणी आणि दया शंकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 7 ऑगस्ट 2018 रोजी सिंह यांची हत्या करण्यात आली होती. न्यायालयाने साक्षीदार आणि सीसीटीव्ही पुराव्याच्या आधारे आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा आणि 50 हजार रुपये दंड ठोठावला. विश्वजीत सिंह यांच्या हत्येचे प्रकरण सहा वर्षे चालले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

SCROLL FOR NEXT