Candolim Fire Dainik Gomantak
Video

Candolim Fire: कांदोळीत परिसरात खळबळ! प्रसिद्ध रेस्टॉरंटला भीषण आग; सुदैवाने जीवीतहानी टळली! VIDEO

Candolim Fire News: गोव्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या कांदोळी परिसरात एका रेस्टॉरंटला आग लागल्याची बातमी समोर आली.

Manish Jadhav

गोव्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या कांदोळी परिसरात एका रेस्टॉरंटला आग लागल्याची बातमी समोर आली. या आगीत मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. मात्र, यादरम्यान माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे जीवीतहानी टळली. कांदोळी येथे मोठी गर्दी असते आणि येथे रेस्टॉरंट्स अधिक असल्याने अशा ठिकाणी आगीची घटना घडल्यास मोठे नुकसान होण्याची भीती असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

Rashi Parivartan Yog 2026: धनलाभ अन् प्रगतीचा योग! 'राशिपरिवर्तन योगा'ने 5 राशींच्या लोकांचे स्वप्न होणार पूर्ण; रातोरात चमकणार नशीब

Singer Death: मनोरंजन विश्वात खळबळ! रॉक संगीताचा दिग्गज काळाच्या पडद्याआड; फरहान अख्तर, विशाल ददलानी भावुक

SCROLL FOR NEXT