Viral Video Goa Dainik Gomantak
Video

कॅन्सरवर मात केलेल्या मुलांचे मडगाव स्टेशनवर स्वागत; Watch Video

Cancer Survivor Children Madgaon: कोकण रेल्वेने आज एका विशेष सामाजिक उपक्रमांतर्गत कॅन्सरवर मात केलेल्या २९ लहान मुलांचे मडगाव रेल्वे स्टेशनवर उत्साहाने स्वागत केले

Akshata Chhatre

कोकण रेल्वेने आज एका विशेष सामाजिक उपक्रमांतर्गत कॅन्सरवर मात केलेल्या २९ लहान मुलांचे मडगाव रेल्वे स्टेशनवर उत्साहाने स्वागत केले. मुंबई-मंगळूर एक्स्प्रेसने (१२१३३) पालक आणि काळजीवाहकांसह एकूण ६४ प्रवाशांचा हा गट गोव्याला पोहोचला. मानवता आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमामुळे या शूर मुला-मुलींना गोव्यात मनोरंजक आणि प्रेरणादायी अनुभव मिळेल, अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तिसऱ्या अपत्याला 30 हजार तर चौथ्याला 40 हजार, आंध्र प्रदेश सरकारची अनोखी स्कीम; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा VIDEO

Rahu Gochar: नक्षत्र बदलून राहू करणार 3 राशींना मालामाल; मनासारखी नवीन नोकरी आणि मोठ्या पॅकेजची मिळणार ऑफर

Team India: क्रीडा जगतात मोठी खळबळ! टीम इंडियाच्या प्रशिक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप, थेट हकालपट्टीची कारवाई

Goa Dairy Subsidy: दूध उत्पादक आक्रमक! मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू; उत्तर गोवा शेतकरी संघटनेचा सरकारला थेट इशारा

Middle East War: एलपीजी, पेट्रोल अन् डिझेल आणखी महाग होणार? ट्रम्प-नेतान्याहूकडून मोठ्या हल्ल्याची तयारी; 'टार्गेट लिस्ट' बनवली

SCROLL FOR NEXT