Goa Crime Dainik Gomantak
Video

Goa Crime: बागा-हडफडे परिसरात दोघांवर कोयत्याने हल्ला; एक ताब्यात

Arpora Assault: बागा-हडफडे परिसरात एका रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या हरिबाला सेठे सुनार (३७) आणि गणेश कसेरा (२७) या नेपाळी तरुणांवर उत्तरप्रदेश येथील बोबी महेंद्रसिंग (३१) याने कोयत्याने हल्ला केला.

Sameer Amunekar

कळंगुट: बागा-हडफडे परिसरात एका रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या हरिबाला सेठे सुनार (३७) आणि गणेश कसेरा (२७) या नेपाळी तरुणांवर उत्तरप्रदेश येथील बोबी महेंद्रसिंग (३१) याने कोयत्याने हल्ला केला. याप्रकरणी हणजुण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना येथील एन्फिल्ड शोरुम जवळ रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत दोघेही नेपाळी तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर म्हापशातील जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत. हरिबाला सेठे सुनार आणि गणेश कसेरा हे चुलत भाऊ आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ना सनी, ना बॉबी... दिवंगत धर्मेंद्र यांनी बायोपिकसाठी 'या' सुपरस्टारला दिली होती पसंती; म्हणाले होते, "तो खरा सच्चा माणूस''

Goa Tourism: गोव्यात आंतरराष्ट्रीय क्रूझ पर्यटनाचा श्रीगणेशा! 'सेलिब्रिटी मिलेनियम'मधून 2000 प्रवासी दाखल

Goa Live News: 'आप'च्या कॅन्डीडेट पर्पेट मायकल डी'मेलो यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा; चर्च आणि भूमिका देवीचे घेतले आशीर्वाद

Aiden Markram Catch: मार्कराम बनला 'Superhero'! हवेत झेपावत टिपला अविश्वसनीय झेल; जडेजानं डोक्यावर मारला हात Watch Video

Goa Rain: काणकोणला अवकाळी पावसाचा दणका! अचानक आलेल्या सरींनी नागरिकांची धावपळ; विद्यार्थ्यांचीही उडाली धांदल VEDIO

SCROLL FOR NEXT