Bollywood Actor Govinda  Dainik Gomantak
Video

Bollywood Actor Govinda : 'त्या' घटनेनंतर अभिनेता गोविंदाची पहिली प्रतिक्रिया..

Actor Govinda's Reaction: तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे व देवाच्या आशीर्वादामुळे मी सुखरूप आहे. अभिनेता गोविंदाने दिली पहिली प्रतिक्रिया.

गोमन्तक डिजिटल टीम

मंगळवारी (1 ऑक्टोबर) पहाटे स्वत: कडे असणारी बंदूक साफ करत असताना अनावधानाने स्ट्रीगर दाबला गेल्याने अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागली होती. पायावर शस्त्रक्रिया संपन्न झाली असून सध्या गोविंदा सुखरूप आहे. तसेच जुहू पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

याप्रकरणावर गोविंदाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो की, तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे व देवाच्या आशीर्वादामुळे मी सुखरूप आहे. तसेच यावेळी त्याने डॉ. अग्रवाल यांचे देखील आभार मानले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

Goa Opposition Alliance: महाआघाडी झाली तरी जागावाटपाचा तिढा सुटणार कसा? समान कार्यक्रमाशिवाय आघाडीचे भविष्य अंधारात; सरदेसाईंच्या समीकरणांवरुन संभ्रम!

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

SCROLL FOR NEXT