Bits Pilani Student Death Dainik Gomantak
Video

Bits Pilani Student Death: 20 वर्षीय विद्यार्थिनीनं गळफास घेत संपवलं जीवन

शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था मानल्या जाणाऱ्या 'बिट्स पिलानी'च्या कॅम्पसमधून एक अत्यंत दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.

Sameer Amunekar

शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था मानल्या जाणाऱ्या 'बिट्स पिलानी' (BITS Pilani) च्या कॅम्पसमधून एक अत्यंत दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. बंगळुरू येथील रहिवासी असलेल्या एका २० वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेत जीवन संपवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण कॅम्पसमध्ये खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे आणि शोकाचे वातावरण पसरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drugs Case: गोव्यात अंमली पदार्थांच्या तस्कराचा पर्दाफाश! 23.8 लाखांच्या ड्रग्जसह 59 वर्षीय ग्रीक नागरिकाला ठोकल्या बेड्या; हणजूण पोलिसांची कारवाई

Goa Opinion: 2027 च्या निवडणुकीत पैसा नसताना एखादा उमेदवार 'आमदार' होऊ शकतो का?

Israel US Iran War : 19 दिवसांत इराणच्या 40 बड्या नेत्यांचा खात्मा! लारीजानींनंतर गुप्तचर मंत्री इस्माइल खातिबही ठार; इस्रायलची 'ऑपरेशन हंट' मोहीम यशस्वी

Surya Nakshatra Gochar: सूर्याचा शनिच्या नक्षत्रात धमाका! 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; धनलाभासोबतच पद-प्रतिष्ठेत होणार मोठी वाढ

VIDEO: अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाणारं हेलिकॉप्टर शेतात कोसळलं, लँडिंगवेळी थरार; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT