Bicholim Landslide Dainik Gomantak
Video

Bicholim Landslide: डिचोली कुडचीरे रस्त्यावर दरड कोसळली

Bicholim Vhahvati Landslide: जोरदार पावसामुळे डिचोली-कुडचिरे रस्त्यावरील व्हावटी परिसरात रस्त्यावर दरड कोसळली. त्‍यामुळे हा रस्ता सध्या रहदारीसाठी असुरक्षित आणि धोकादायक बनला आहे.

Sameer Panditrao

डिचोली : जोरदार पावसामुळे डिचोली-कुडचिरे रस्त्यावरील व्हावटी परिसरात रस्त्यावर दरड कोसळली. त्‍यामुळे हा रस्ता सध्या रहदारीसाठी असुरक्षित आणि धोकादायक बनला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे दोन ठिकाणी दरड कोसळल्‍या. रस्त्याच्या बाजूला असलेला जुनाट आणि भव्यदिव्य ‘सातिंगण’ हा देवाचा वृक्ष कोसळण्याचा धोका आहे. तशी भीतीही स्थानिक व्यक्त करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dwidwadashy Yog 2026: शुक्र-मंगळचा अद्भुत 'राजयोग'! 'या' 3 राशींच्या नशिबात स्वतःच्या घराचं सुख; गुंतवणुकीतूनही मिळणार बक्कळ नफा

काव्या मारनचा 'तो' निर्णय अंगलट! पाकिस्तानी खेळाडूची खरेदी अन् सनरायझर्स टीमचं ट्विटर खातचं सस्पेंड; भारतीय चाहत्यांकडून संताप

India LPG Price Hike: जागतिक स्तरावर इंधनदराचा भडका, पण भारतात सरकारकडून दिलासा; 60 रुपयांच्या एलपीजी दरवाढीमागील खरी मेख काय?

'इराणचे नवे सर्वोच्च नेते जिवंत आहेत, पण...', डोनाल्ड ट्रम्पचा मोठा धमाका; मोजतबा खामेनेईंच्या प्रकृतीबाबत केला धक्कादायक दावा

"इतर राज्‍यांच्‍या तुलनेत गोव्‍याची विकासाच्‍या बाबतीत मोठी भरारी", दामू नाईकांचे प्रतिपादन; पर्वरी उड्डाणपुलाबाबत म्हणाले की.....

SCROLL FOR NEXT