Bicholim Panati Business Dainik Gomantak
Video

Bicholim Panati Business: दिवचल बोड्डे कुमारवाड्यावेल्या पणती वेवसायाचेर हावळ; Watch Video

Bicholim Panati Business: एकेकाळी प्रचंड प्रमाणात चालणारा आणि प्रसिद्ध असलेला कुंभारवाड्यावरील पणती व्यवसाय नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहे.

Sameer Panditrao

डिचोली: बदलत्या काळातही दीपावली सणाच्‍या दिवसांत पणत्यांचे महत्त्व आजही अबाधित आहे. मात्र डिचोली शहरातील पारंपरिक पणती व्यवसायाचे ‘दिवे’ आता अंधाराच्या दिशेने झुकताना दिसत आहेत. एकेकाळी प्रचंड प्रमाणात चालणारा आणि प्रसिद्ध असलेला कुंभारवाड्यावरील पणती व्यवसाय नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT