Bicholim Market Dainik Gomantak
Video

Bicholim Market: डिचोली मार्केट परीसरात पार्किंगची समस्या!

Bicholim Market: डिचोलीतील मार्केट परिसरातील पार्किंगच्या समस्येमुळे लोक त्रस्त आहेत. मार्केट परिसरातील पार्किंगची समस्या कधी सुटणार असा प्रश्न आता स्थानिक लोक विचारु लागले आहेत.

Manish Jadhav

डिचोलीतील मार्केट परिसरातील पार्किंगच्या समस्येमुळे लोक त्रस्त आहेत. मार्केट परिसरातील पार्किंगची समस्या कधी सुटणार असा प्रश्न आता स्थानिक लोक विचारु लागले आहेत. मार्केटमधील रस्ते अरुंद आहेत. मालवाहू वाहने मार्केटमध्ये आली तर वाहतूक कोंडी होते. तसेच, मार्केट परिसरातील वाढती रहदारीही यासाठी कारणीभूत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मार्केट परिसरातील वाढती वाहतूक कोंडी तसेच पार्किंगची समस्या तात्काळ सोडवण्यात यावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT