Crime|Arrest Dainik Gomantak
Video

Bicholim Fraud: डिचोलीत रिचार्ज पॅकेज फसवणूकीप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी

Bicholim Fraud Case: आरोपीला रविवारी (13 जुलै) डिचोली येथील न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Manish Jadhav

डिचोली येथे एका महिलेची 'टाटा स्काय' रिचार्ज पॅकेजच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी, डिचोली पोलिसांनी झारखंडमधील कुख्यात जामताडा येथून एका सायबर ठगाला अटक केली आहे. आरोपीला रविवारी (13 जुलै) डिचोली येथील न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी डिचोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(२), ३१८(३), ३१८(४), ३१९(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि पोलीस तपास करत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Points Table: "दिल्लीचा धमाका, राजस्थानची जयपूरमध्ये नाचक्की!" गुणतालिकेत मोठी उलथापालथ; कॅपिटल्सची प्लेऑफकडे झेप

Hyderabad Accident: हैदराबाद आऊटर रिंग रोड रक्तानं माखला! भरधाव कारची उभ्या ट्रकला धडक; एकाच कुटुंबातील 3 बालकांसह 6 जणांचा मृत्यू

Hormuz Strait Blockade Conflict: "इराणला मातीत गाडू!" ट्रम्प यांना संताप अनावर, पाकिस्तानमार्गे पाठवलेला प्रस्ताव लावला धुडकावून; होर्मुजची नाकेबंदी कायम

Horoscope 2 may 2026: पगारवाढ ते नवं घर! शनिदेवाच्या कृपेनं 'या' राशींची होणार भरभराट; लव्ह लाईफमध्येही येणार नवा गोडवा

अस्नोड्यात ओव्हरटेकिंगच्या वादातून राडा; दुचाकीस्वाराला बेदम मारहाण! भररस्त्यात घडलेला थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT