Bicholim Flat Fire Dainik Gomantak
Video

Bicholim Flat Fire: सिया कॉम्प्लेक्समधील फ्लॅटला भीषण आग; सोन्याच्या दागिन्यांसह लाखो रुपयांची रोकड भस्मसात

Bicholim: डिचोली शहरातील सिया कॉम्प्लेक्स इमारतीमधील एका बंद फ्लॅटला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Sameer Amunekar

डिचोली शहरातील सिया कॉम्प्लेक्स इमारतीमधील एका बंद फ्लॅटला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने फ्लॅटमधील लाखो रुपयांचे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम जळून भस्मसात झाली आहे. ऐन सकाळी घडलेल्या या अग्नितांडवामुळे संपूर्ण इमारतीत आणि डिचोली परिसरात एकच खळबळ उडाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

China Artificial Sun: चीन बनवणार 'आर्टिफिशियल सन'! सूर्यासारखी धगधगती ऊर्जा मुठीत; सुपरकंडक्टिंग मॅग्नेट टेस्ट यशस्वी

Youth Protest: भाजपची पोपटपंची चाललीच नाही! 'हिंदू-मुस्लिम'च्या सापळ्यात न अडकता तरुणाईचा व्यवस्थेविरुद्ध थेट एल्गार

Pakistan-Afghanistan Conflict: पाक-अफगाण सीमेवर रक्तपात! हवाई हल्ले अन् चकमकीत 500 अफगाण नागरिकांचा मृत्यू; युनायटेड नेशन्सचा धक्कादायक रिपोर्ट

Japan Earthquake: जपानमध्ये 7.1 तीव्रतेचा भूकंप! समुद्रात उसळल्या महाकाय लाटा; त्सुनामीच्या अलर्टने नागरिकांमध्ये घबराट VIDEO

Morjim CRZ Demolition: मोरजीतील भूमिपुत्रांच्या वेदना कायम! तेमवाड्यातील बांधकामांवर 6व्या दिवशीही हातोडा

SCROLL FOR NEXT