Suspicious dog deaths goa Dainik Gomantak
Video

Bicholim Dog Deaths: दिवचल व्हावटी कुडचिरे वाठारांत सुण्यांक दुबावित पद्धतीन मरण, Watch Video

Goa Dog Deaths: डिचोलीतील व्हावटी-कुडचिरे भागात कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू होण्याचे प्रकार घडत असून, याप्रकरणी गूढ निर्माण झाले आहे.

Sameer Panditrao

डिचोलीतील व्हावटी-कुडचिरे भागात कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू होण्याचे प्रकार घडत असून, याप्रकरणी गूढ निर्माण झाले आहे. विषबाधा की अन्य कारणांमुळे कुत्र्यांचा बळी जात आहे, ते अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, ‘रेबिज’ प्रतिबंधात्मक लस टोचल्यानंतर ही कुत्री मेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

रेबिज प्रतिबंधात्मक ‘लस’मुळेच कुत्र्यांचा बळी जात आहे, असा दावा व्हावटी येथील रत्नाकर गोवेकर आणि अन्य काही नागरिकांनी केला आहे. ‘मिशन रेबिज’ अभियानांतर्गत गेल्या १५ ऑक्टोबर रोजी व्हावटी परिसरातील पाळीव कुत्र्यांना रेबिज प्रतिबंधात्मक लस टोचण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'आरजी'मधील घडामोडी गोव्यातील परंपरेला धरूनच

पंधरा वर्षांनंतर राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण!

Goa Air India: गोव्याकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या फेऱ्यांत कपात; पावसाळी पर्यटनावर होणार परिणाम, इंधनदर वाढीचा फटका

Viral Video: विमानाची टक्कर झाली अन् हवेतच पॅराशूट फाटला... मृत्यूच्या दाढेतून 44 वर्षांची महिला थोडक्यात वाचली; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Goa Fraud Cases: गोव्यातून थेट दुबईत ठोकली धूम! तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंडचा पोलिसांना चकमा; लुकआऊट नोटीस जारी

SCROLL FOR NEXT