Bicholim Leopard Dainik Gomantak
Video

Bicholim Leopard Trap: बिबट्या 'त्‍याच' परिसरात? स्थानिकांचा संशय; वनखात्याने लावला सापळा

Bicholim Leopard: डिचोली शहरात अपघातात जखमी झालेल्‍या ‘त्या’ बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने पिंजरा लावला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Leopard Trap In Bicholim

डिचोली: डिचोली शहरात अपघातात जखमी झालेल्‍या ‘त्या’ बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने पिंजरा लावला आहे. मात्र बिबट्या काही पिंजऱ्यात अडकलेला नाही की पिंजऱ्यापर्यंत आलेलाही नाही. त्यामुळे जखमी बिबट्याचे नेमके काय झाले, ते कळणे मुश्कील झाले आहे.

अपघातात जखमी झालेल्‍या बिबट्यामुळे परिसरातील लोकांमध्ये पसरलेली भीती वाढली आहे. कधी एकदा हा बिबट्या पिंजऱ्यात अडकतोय आणि आमची मुक्तता, असे लोकांना झाले आहे. अपघातानंतर त्या बिबट्याचे बरेवाईट झाले तर नाही ना? असेही बोलले जात आहे.

रात्रीच्‍या वेळी घराबाहेर पडणे झाले कठीण

अपघातात जखमी झाल्यानंतर त्याच अवस्थेत बिबट्या गायब झाला आहे. अपघातानंतर रात्रभर साष्टीवाडा परिसरात कुत्र्यांचे जोरजोरात भुंकणे सुरू होते. त्यामुळे हा बिबट्या त्‍याच परिसरात लपला असावा, अशी भीती स्थानिक व्यक्त करत आहेत. या बिबट्याच्या भीतीने काळोख पडताच घराबाहेर पाऊल टाकण्याचे धाडस लोक करत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हरमल किनाऱ्यावर आढळला परदेशी महिलेचा मृतदेह, बुडून मृत्यू झाल्याचा संशय; पोलीस तपास सुरु

Nepal Video: नेपाळमध्ये तरुणाई उतरली रस्त्यावर, संसदेत घुसून राडा, 9 जणांचा मृत्यू, 170 हून अधिक जखमी; सोशल मीडिया बंदी, भ्रष्टचारावरुन Gen Z चे बंड

Sanju Samson Record: संजू सॅमसन बनणार 'सिक्सर किंग'; धोनी, रैना आणि धवनला टाकणार मागे, फक्त 'इतक्या' षटकारांची गरज

Gen Z Protest in Nepal: सोशल मीडिया बॅनचा नेपाळला फटका, युवा पिढी आक्रमक; थेट संसदेत घुसुन तोडफोड Watch Video

Asia Cup 2025: 8 संघांचे 8 धुरंधर फलंदाज, आशिया कपमध्ये ठरतील 'गेमचेंजर'; जाणून घ्या कोण आहेत हे स्टार्स

SCROLL FOR NEXT