Bicholim Accident Dainik Gomantak
Video

Bicholim Accident: डिचोलीत टेम्पो आणि दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

Bicholim Accident News: डिचोलीत टेम्पो आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला. या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Manish Jadhav

डिचोलीत टेम्पो आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला. या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, डिचोलीच्या मुख्य रस्त्यावरुन जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेला आणि त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि जखमी तरुणाला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी बांबोळी येथील गोव मेडिकल कॉलेजमध्ये (GMC) हलवण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची वाढ; निवृत्तीवेतनधारकांनाही मिळणार मोठा लाभ

US Iran War: "आमच्या अटी मान्य करा तरच मार्ग खुला" इराणचा टायगर अवतार! व्हिडिओ शेअर करत अमेरिकेला दिलं खुलं आव्हान VIDEO

Crime News: प्रेम, वाद अन् क्रूर हत्या! हॉटेलमध्ये प्रियकरासोबत आली अन् काळ बनून परतली; काळजाचा थरकाप उडवणारं हत्याकांड

GCA Premier League: दर्शन, गौरेश, फेलिक्स यांचे झुंझार प्रयत्न अखेर अपुरे; धेंपो क्लबला गतविजेत्या चौगुले संघाविरुद्ध पहिल्या डावात 149 धावांची आघाडी

IPL 2026 Points Table: टायटन्सची चालली जादू! कोलकात्याला हरवून गुजरातनं गुणतालिकेत केला उलटफेर; हैदराबाद आणि दिल्लीला फटका

SCROLL FOR NEXT