Betim Accident Dainik Gomantak
Video

Betim Accident: बेती-वेरे येथे बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच अंत

बेती-वेरे येथे बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. पावसाळ्यात अपघाताच्या घटना वाढल्या आहेत.

Manish Jadhav

गोव्यात अपघातांचे सत्र सुरुच आहे. बेती-वेरे येथे बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. पावसाळ्यात अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येतायेत. उसगावातूनही अशीच अपघाताची घटना समोर आली. बोलेरो आणि आर्टिगा यांच्यातील अपघातात सात जण गंभीर जखमी झाले. सध्या जखमींवर गोमॅकोमध्ये उपचार सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT