Bangladeshi National arrest in pernem Dainik Gomantak
Video

Bangladeshi National Arrest: पेडण्या बांगलादेशी नागरिकाक अटक; Video

Bangladeshi National arrest in pernem: रहमान अमीन शेख (वय ३४) या बांगलादेशी व्यक्तीला पेडणे पोलिसांनी न्यायालयापुढे उभे केले असता सहा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

Sameer Panditrao

पेठेचावाडा, कोरगाव येथे बेकायदेशीरपणे वास्तव केल्याच्या आरोपावरून पेडणे पोलिसांनी अटक केलेल्या रहमान अमीन शेख (वय ३४) या बांगलादेशी व्यक्तीला पेडणे पोलिसांनी न्यायालयापुढे उभे केले असता सहा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. ३१ जानेवारी रोजी संशयित आरोपीला अटक करण्यात आली होती. त्याच्या अटकेची माहिती बांगलादेश दूतावासाला देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

BJP Mission 2027: भाजपचे 'मिशन 2027'; जल-जंगल-जमिनीपेक्षा 'मतव्यवस्थापन' ठरणार निर्णायक, उमेदवारांच्या निवडीवरही मोठी नजर

SCROLL FOR NEXT