Government Balli Library Dainik Gomantak
Video

Balli Library: एका बाजूला सरकारच्या नवीन ग्रंथालयांच्या बढाया, दुसरीकडे मात्र दुरावस्था

Balli Library Problems: एकीकडे सरकार वाचनालये उभी करणार असल्याचे सांगते मात्र दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या वाचनालयांकडे मात्र दुर्लक्ष करत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Balli Library Issues

एकीकडे राज्य सरकार नवी वाचनालये उभी करणार असल्याचे सांगते मात्र दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या वाचनालयांकडे मात्र दुर्लक्ष करत आहे. मध्यंतरी मंत्री गोविंद गावडे यांनी वाचनालयांबाबत मोठ्या घोषणा केल्या होत्या. बाळ्ळी येथील सार्वजिनक वाचनालयाला अनेक समस्यांनी घेरले आहे. या इमारतीला दुरुस्तीची गरज आहे. वाचनालयाच्या छताची अवस्था वाईट आहे. आत लाखो रुपयांची पुस्तके खराब होण्याचा धोका संभवत असताना सरकारचे लक्ष नसल्याने मात्र तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

SIR Voter List Case: 'सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे' म्हणत ECIची स्थगितीची मागणी; गोवा खंडपीठाचा नकार, 'दोन्ही प्रकरणांतील कायदेशीर मुद्दे वेगळे'

Goa Ujjwala Scheme: उज्ज्वला योजनेचा लाभ 75 हजारांपर्यंत पोहोचला, पण 1 लाख अर्जांचा खोळंबा; नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया लांबण्याची शक्यता

OUT की NOT OUT? ईशान किशनच्या कॅचवरुन ड्रामा, थर्ड अंपायरच्या निर्णयावर संतापले वेस्ट इंडिजचे खेळाडू, VIDEO व्हायरल

Stray Dogs Sterilization: नसबंदीसाठी खर्च 3,500, सरकारी मदत फक्त 1,800! निधीच्या नियमांवर कोर्टाचे ताशेरे; अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा

Aggressive Dog Breeds Ban: 'आक्रमक' कुत्र्यांच्या बंदीचा निर्णय सरकारने तूर्त गुंडाळला, केंद्राच्या निर्णयाविरोधात याचिका; न्यायालयीन निकालाची गोवा सरकारला प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT