Goa DGP Dainik Gomantak
Video

Assagao Demolition: हणजूण पोलिस निरीक्षकांचे DGP यांच्यावर गंभीर आरोप

Assagao House Demolition Case: आसगाव येथील घर मोडतोड प्रकरणी गोव्याचे पोलिस महासंचालक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

Pramod Yadav

आसगाव येथील आगरवाडेकरांचे घर मोडतोड प्रकरणी गोव्याचे पोलिस महासंचालक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याप्रकरणी निलंबित हणजूणचे पोलिस निरीक्षक प्रशल देसाई यांनी मुख्य सचिवांना सादर केलेल्या अहवालात महासंचालकांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आसगाव येथील घर पाडण्यासाठी त्यांच्यावर पोलिस महासंचालकांचा दबाव होता, तसेच त्यांनी आराडाओरडा करुन पूजा शर्माना मदत करण्यासाठी भाग पाडले असे या अहवालात म्हटले आहे. यावरुन पोलिस महासंचालकांटच्या भूमिकेवरील संशय बळावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shri Saptakoteshwar: शिवरायांनी जीर्णोद्धार केलेल्या ‘सप्तकोटीश्वर’चा इतिहास उलगडणार, पर्यटन खात्याकडून चित्रपटाची निर्मिती

Goa Shack Policy: शॅक्सच्या ‘सबलेटिंग’ प्रकरणांचा पुनर्विचार होणार! मंत्री खंवटेंनी दिली माहिती; 23 परवान्यांचे होणार नूतनीकरण

GCA: 'गोवा क्रिकेट'ची धुरा कुणाच्या हातात राहणार? निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष; 5 जागांसाठी दुहेरी चुरस

Goa Live Updates: अनमोड घाट रस्ता सहाचाकींसाठी खुला

Goa News: '..हा अपघात नाही घातपात'! बार्रेटो मृत्‍यूप्रकरणी आईकडून शंका; न्यायासाठी राष्‍ट्रपती, पंतप्रधानांकडे साकडे

SCROLL FOR NEXT