Assagao House Demolition Dainik Gomantak
Video

Assagao Demolition Case: घर जमीनदोस्त प्रकरणी आसगावच्या ग्रामसभेचे वातावरण तापले

राज्यात मागील काही दिवसांपासून आसगाव घर मोडतोड प्रकरण चांगलंच गाजत आहे. या प्रकरणावरुन आसगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतही मोठा गदारोळ पाहायला मिळाला.

Manish Jadhav

राज्यात मागील काही दिवसांपासून आसगाव घर मोडतोड प्रकरण चांगलंच गाजत आहे. या प्रकरणावरुन आसगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतही मोठा गदारोळ पाहायला मिळाला. आसगावातील या घराचा मालकी हक्क कोणाकडे आहे असा प्रश्न गावकऱ्याकडून विचारण्यात आला. पंचायतीच्या अधिकाऱ्यांच्या वतीने ग्रामस्थांच्या प्रश्नांची उत्तर देण्यात आली मात्र त्यांचे समाधान होऊ शकले नाही. आसगाव घर मोडतोड प्रकरणात राज्याचे डीजीपी जसपाल सिंग यांची भूमिका देखील संशयास्पद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: LIVE सामन्यात राडा! मैदानावरच भिडले शाहीन आफ्रिदी अन् कोच उमर गुल; पाकिस्तान क्रिकेटमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

US Navy Fighter Jets Crash: क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं! एअर शोदरम्यान दोन फायटर जेट्सची हवेतच टक्कर, अंगावर काटा आणणारा Video

Horoscope: सोमवारी बनला शिवयोग! 'या' 4 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस, महादेवांची लाभणार कृपा

Vegetable price hike: हवामान बदल आणि इंधन दरवाढीचा दुहेरी फटका; भाजीपाल्याचे दर कडाडले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले!

Chit Celebration Ban: IPL मध्ये 'पर्ची सेलिब्रेशन'वरून मोठा राडा! माजी क्रिकेटपटू भडकला, थेट 'BCCI' कडे केली 'ही' मोठी मागणी

SCROLL FOR NEXT