फोंडा: अनमोड घाटात ट्रकला धडक दिल्यानंतर कारने अचानक पेट घेतला. या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र, कारमधील प्रवाशांनी वेळीच बाहेर पडल्याने सर्वजण सुखरूप बचावले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ही कार अनमोड घाटातून जात असताना घाट उतरून जाणाऱ्या ट्रकला धडकली. धडकेनंतर कारने अचानक पेट घेतला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.