Anjuna Pitbull Attack Dainik Gomantak
Video

Anjuna Pitbull Attack: ‘पीटबुल’च्या मालकाला पोलिसांकडून अटक

Anjuna News: हणजूण येथे पाळीव ‘पीटबुल’ कुत्र्याच्या जीवघेण्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

हणजूण येथे पाळीव ‘पीटबुल’ कुत्र्याच्या जीवघेण्या हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी शुक्रवारी, कुत्र्याचे मालक अब्दुल कादर ख्वाजा याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून त्याला रितसर अटक केली आहे.

पीटबुल जातीच्या या कुत्र्याने पीडित मुलाचा चेहरा, गळ्यावर व मानेवर हल्ला चढवत, अक्षरशः तोंडाची चिरफाड केली होती. ही घटना गुरुवारी (29 ऑगस्ट) सायंकाळी 3.30 वाजता घडली. कुत्र्याने केलेल्या भयंकर हल्ल्यानंतर मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला गोमेकॉत दाखल केले, परंतु उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. प्रभास कळंगुटकर असे या मृत मुलाचे नाव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: बोरीत भाजपमध्ये बंडाळीची शक्यता, आरक्षणावरून नाराजी, ‘आरजी’ही अग्रेसर; काँग्रेस ढिम्मच

Goa Traffic Violations: गोवा पोलिसांचा 'नो हेल्मेट, नो लायसन्स' फंडा हिट! 6734 ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड; वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर मोठी कारवाई

‘ई-बाईक’ खरेदीत घट! चारचाकी मात्र वाढल्‍या, राज्‍यात 6 वर्षांत 34974 वाहने नोंद; मंत्री गडकरींनी केला खुलासा

Revoda Fire: AC मध्ये झाले शॉर्टसर्किट, फ्लॅटला लागली आग; 6 लाखांचे नुकसान, 2 युवती जखमी Video

Goa Today Live Updates: मटकाप्रकरणी एकाला मडगावात अटक, पुढील तपास सुरु

SCROLL FOR NEXT