corjuem bridge accident Dainik Gomantak
Video

खोर्जुव्यां कार आनी दुचाकी मदी भिरांकुळ अपघात; Watch Video

Aldona Accident: नॅनो कारने अचानक वळण घेण्याचा प्रयत्न केल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे

Akshata Chhatre

हळदोण पुलावर एका केटीएम ड्यूक बाईक आणि टाटा नॅनो कारमध्ये भीषण अपघात झाला. बाईकस्वार आणि त्याच्यासोबत असलेली तरुणी खोर्जुवेच्या दिशेने जात असताना, नॅनो कारने अचानक वळण घेण्याचा प्रयत्न केल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या दुर्घटनेत बाईकस्वाराला डोक्याला दुखापत झाली असून, तरुणीच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार कार्लोस आल्वारेस फेरेरा यांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच आसिलो रुग्णालयात जाऊन जखमी आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पुढील उपचारांसाठी दोन्ही जखमींना गोवा वैद्यकीय महाविद्यालय (GMC) रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघाताच्या कारणांची पोलीस चौकशी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT